चार दिवसाची नवरी भारी, सोन्याचांदीवर डल्ला मारी,

पोलिसांनी आवळल्या मुसक्या,बोलू लागली पटापटा फसवणुक कशा कशा मध्ये आणि कशाप्रकार होऊ शकते. याची रोज नवनविन शोध पोलिस यंत्रणा लावत आहे. फसवणुकीचा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसही चक्रावून जातात. पण शेवटी पोलिस त्याचा छडा लावून आरोपीला तुरूंगात पाठवतातच. फसवणूकीसाठी विवाह हा सर्वात मस्त आणि चांगला पर्याय असल्याचे यावल येथील एकीच्या लक्षात आले. तीने तीन चार जणांसोबत […]

नवरात्री विशेष : दुर्गा आणि स्त्री

नवरात्रोत्सवातील आज दुसरी माळ ….नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ […]

बोरखेडा हत्याकांडाप्रकरणी या नामांकित वकिलांची होणार नियुक्ती

गृहमंत्री देशमुख यांची घोषणा : पीडितांना देणार विविध सुविधा रावेर : येथून जवळ असलेल्या बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलद न्यायालयात चालविण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पीडितांचे सांत्वन करतांना सांगितले. चारही अल्पवयीन मृत मुलांवर आज शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी […]

बोरखेडा हत्याकांडातील चारही भावंडावर अंत्यसंस्कार

पाच संशयीत ताब्यात, गुन्ह्याची दिली कबुली रावेर : तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या हत्याकांडातील मृत चारही अल्पवयीन मुलांवर आज पोलिस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री सविता मैताब भिलाला, राहूल भिलाला, अनिल भिलाला व सुमन भिलाला या चार भावंडांची कुर्‍हाडीने वार करून हत्या झाली होती. यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर […]

जळगावच्या अक्सानगरात मध्यरात्री धाडसी चोरी

५० हजारासह सोग्याचे दागिने लंपास जळगाव : येथील अक्सानगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खिडकीची जाळी तोडून घरातून ५० हजार रूपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान हा प्रकार शेजारच्या तरूणाने उघडकीस आणला. गुलशन ए हिंद या हॉटेलच्या मागे हारून मुसा पटेल यांचे दुमजली घर आहे. ते पत्नी, मुलगा, मुलगी, जावाई व नातवंडासह राहतात. काल रात्री […]

पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

जळगाव : येथील नवी पेठेतील युवकाचा बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सचिन राधेश्याम राणा ( वय ३९) असे या युवकाचे नाव आहे. सचिन पहाटे साडेपाचच्या सुमारास अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतू तब्येत गंभीर असल्याने त्यांना शिरसोलीकडील देवकर वैद्यकिेय […]

नवरात्र विशेष : नवरात्र सृजनोत्सव

आज घटस्थापना… नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ दिवस… विविध […]

प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर २ लाख जमा करतयं सरकार ?

युट्यूबवर होतोय व्हिडीओ व्हायरल मुंबई : केंद्र सरकार आता सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत दोन लाख २० हजार रुपये जमा करणार आहे. असा संदेश देणारा व्हिडीओ युट्युबसह सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या संदेशाने महिलावर्गासह पुरूष वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महिलांनी तर याबाबत बॅंक खात्यात चौकशीही करणे सुरू केले असून […]

मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईच्या महिलांना नवरात्रोत्सवाची भेट

शनिवारपासून लोकलने करता येईल प्रवास मुंबई : मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महिलांना नवरात्रोत्सवाची अनोखी भेट दिली आहे. शनिवार, १७ ऑक्टोबरपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. ७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत […]

अन्‌ मधुकरावांनी खेचून आणला जळगावकरांसाठीचा राष्ट्रीय आवाज

या राष्ट्रीय आवाजाचा आज ४५ वा वाढदिवस जळगाव : गेल्या ४५ वर्षापुर्वी जळगावचे तत्कालीन मंत्री मधुकरराव चौधरी यांनी दिल्ली दरबारातून जळगावकरांसाठी राष्ट्रीय आवाज खेचून आणला होता. या आवाजाचा अर्थात जळगाव आकाशवाणीचा ४५ वा वाढदिवस. भल्या पहाटे ५.५५ ला नमस्कार श्रोतेहो च्या समुधर आवाजाने केवळ जळगावकरच नव्हे तर धुळे, नंदुरबार,बुलढाणा, सिल्लोड येथील लाखो रसीकजणांना मंत्रमुग्ध केले […]