जगातील या पहिल्या मिसाईल मॅनचा आज आहे वाढदिवस

म्हैसुर संस्थानचा होता राजा, १८ व्या वर्षीच इंग्रजांना हरवले जगभरातील सैंन्यांकडे जेवढे अत्याधुनिक मिसाईल क्षेपणास्त्रे आहेत त्या सर्वांचे मूळ भारतात आहेत. या मिसाईल क्षेपणास्त्रांचा शोध एका भारतीय राजाने लावला आहे. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. याने वयाच्या १८ व्या वर्षीच इंग्रजांना लढाईत हरविले होते. अशा या पहिल्या मिसाईल मॅनचा आज वाढदिवस. कर्नाटकच्या देवनहल्ली […]

खडसेंच्या प्रवेशामागे पवारांची राजकीय गणिते ?

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने व्यक्त केले मत मुंबई : सोडून गेलेल्यांना परत घरात प्रवेश नाही असे ठणकावून सांगणार्‍या शरदराव पवारांनी नाथाभाऊंना उगीच पक्षात घेतले नसेल. त्यामागे त्यांची राजकीय गणिते असतील, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आज दुपारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. नाथाभाऊं […]

काल गृहखात्यावर तोंडसुख घेणारे, राष्ट्रवादीला ठेंगा दाखवणारे नाथाभाऊ आज गृहमंत्र्यांना दोनदा भेटले

रावेर : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गृहमंत्री देशमुख यांची आज दुसर्‍यांदा भेट झाली. अगोदर अचानक बोरखेडा हत्याकांडच्या ठिकाणी आणि दुसरी रावेर येथे ठरवून. ही दुसरी भेट या दुसर्‍या भेटीत कोणीही तीसरी व्यक्ती उपस्थित नव्हती. या भेटीत काय चर्चा झाली याची मात्र सगळ्यानांच उत्सुकता आहे. येणार… येणार.. जाणार.. जाणार..नाथाभाऊ राष्ट्रवादीत जाणार या चर्चेचे गुर्हाळ गेल्या […]

बोरखेडा येथे झाली गृहमंत्र्यांची आणि नाथाभाऊंची भेट

राजकीय वर्तूळात खळबळ : तर्कवितर्कांना उधान रावेर : बोरखेडा झालेल्या हत्याकांडातील अल्पवयीन मुलांवर आज अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. पिडीत कुटूंबाचे सात्वन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे हे एकाच वेळी उपस्थित राहील्याने राजकीय वर्तूळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. भाजपातील काही नेत्यांवर नाराज असलेल्या एकनाथराव खडसे हे […]

नव्या वर्षात जळगावात विविध संस्थांच्या निवडणूकांचा वाजणार बिगुल

कोरोनामुळे रखडल्या होत्या निवडणूका जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणूका नव्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तसे झाले तर संस्थांत्मक निवडणूकाची रणधुमाळी गाजेल. जिल्ह्यात जिल्हा बँक, ७०० ग्रामपंचायती, बाजार समित्या, दुध संघ यांचा पाच वर्षांचा कालावधी संपला आहे. मात्र […]

.. आणि म्हणून ठाकरे सरकार बरखास्त झाले नाही

त्या ‘तिघांना’ सर्वोच्च न्यायालयाने फटकारले मुंबई : सुशांतसिंह राजपूत मूत्यू, कंगणाच्या ऑफिसवरील कारवाई, माजी नौदल अधिकारी शर्मा यांच्यावर झालेला हल्ला पाहता महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून राट्रपती राजवट लागु करण्याची याचीका सादर केलेल्या तीघांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. ही याचीका रद्द केली आहे. वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि […]

प्रदेशाध्यक्ष म्हणतात… नाथाभाऊ थांबा…

एक दोन आठवडयात सर्व काही सुरळीत ..  जळगाव :  भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या मुहुर्तावर राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी भाजपा सोडू नये म्हणून आता प्रदेशाध्यक्षांसह अनेक नेते त्यांची मनधरणी करत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता नाथाभाऊंना साद घातली आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबत एक दोन […]

फडणवीसांच्याच आवाहनास मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद !

चौकशीत जलयुक्त शिवाराचे सत्य कळेल : एकनाथराव खडसे जळगाव : जलयुक्त शिवारावर कॅगने ताशेरे ओढल्याने आणि अनेक तक्रारी आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीच स्वत:हून सरकारला याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे सांगितले होते. त्यांच्या या आवाहनास मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यातील भ्रष्ट्राचार, गैरव्यवहार असल्यास समोर येईल, असे […]

ठरल तर.. १७ ऑक्टोबरचा घटस्थापनेचा मुहूर्त साधणार ?

नाथाभाऊ हातावर बांधणार घड्याळ : मंत्रीपदही मिळणार जळगाव : भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे येत्या शनिवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी भाजपाला जय महाराष्ट्र म्हणून हातावर घड्याळ बांधत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चां आता वेग धरू लागल्या आहेत. त्यासाठी मुंबईत मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीतर्फे अशी असेल मोर्चेबांधणी विधानपरिषदेत राज्यपाल […]

योग्य वेळी ‘ त्यांच्याशी’ सकारात्मक चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

राजकारण कळणारे चुकीचा निर्णय घेत नाहीत .. जामनेर : सध्याची वेळ त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी योग्य नाही. नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारण कळतं. त्यामुळे ते पक्षांतराचा चुकीचा निर्णय कधीच घेणार नाही. असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या उदघाटनानंतर माध्यमांशी श्री. फडणवीस बोलत होते. […]