अरेच्च्या हे असेही होऊ शकते ! लसीकरण केंद्रावरील रांगेतच जुळले मन आता म्हणत आहेत आमच्यासोबत मुलांपण द्या …

एका युवकाचे प्रयत्न करूनही विवाह जुळत नव्हता. मात्र तो विवाह कोविड लसीकरण केद्रावर रांगेत उभे राहील्याने जुळल्याचा अनुभव एका युवकाने शेअर करत सरकारचे आभार मानले आहे. या आभारासोबत त्याने एक मागणी केली आहे. म्हटले तर मागणी तशी किरकोळ असली तरी सध्याच्या स्थितीत ती हुंड्यापेक्षाही महाग झाली आहे. काय आहे प्रकरण… त्यासाठी ही पोस्ट तर तुम्ही […]

# Blog.. Blog #रामदेवबाबांची खिल्ली उडवून कुणी काय मिळविले?

जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे रोज हजारो मृत्यू होत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य सेवेतील सर्व डॉक्टर नर्सेस व इतर असे सर्वजण अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोनाचे नियम न पाळल्याने म्हणा की अजून इतर कारणांमुळे रूग्ण संख्या वाढीचा दर हा अवाक्याबाहेर जात आहे. कोरोनावरील उपचाराबाबत भारतात अॅलोेपॅथीवरच भर देण्यात आला आहे. मात्र काही देशांमध्ये अॅलोपथीसह होमिओपॅथी व […]

का साजरा केला जातो आजच्या दिवशी जागतीक पुस्तक दिन….

आज २३ एप्रिल, अर्थात जागतीक पुस्तक दिन. पुस्तकांना गुरू म्हटले जाते. मानवाच्या आयुष्यात चार गुरू येत असतात. पहिला गुरू म्हणजे त्याची जन्मदात्री आई, दुसरा गुरू म्हणजे पुस्तक , तिसरा गुरू म्हणजे हे पुस्तकी ज्ञान शिकवणारे शिक्षक आणि चौथा गुरू म्हणजे जगातील वास्तवात कसे जगावे हे शिकवणारे अनेक गुरू. आई या गुरूला पर्याय होऊच शकत नाही. […]

नवरात्री विशेष : दुर्गा आणि स्त्री

नवरात्रोत्सवातील आज दुसरी माळ ….नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ […]

नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, तिबेट आणि बांग्लादेशात आहेत दुर्गेची शक्तीपिठे

शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात सुरूवात जळगाव : आजपासून महाराष्ट्रासह गुजरातमध्ये शारदीय नवरात्रोवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. कोरोनाचे संकट असल्याने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सार्वजनिक मंडळात आणि घरगुती मंडळात देवीच्या प्राणप्रतिष्ठेसह घटांची स्थापना करण्यात आली आहे. अशी झाली शक्तीपीठांची निर्मिर्तीदुर्गा सप्तशती या पौराणिक ग्रंथात देशभरातील ५१ शक्तीपीठांच्या निमिर्तीमागील रहस्य नमुद केलेले आहे. त्यानुसार दुर्गा म्हणजेच […]

नवरात्र विशेष : नवरात्र सृजनोत्सव

आज घटस्थापना… नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ दिवस… विविध […]

पु.भा. भावे, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग प्रकरण

पु.भा. भावे, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग प्रकरण हेडींग वाचून चक्रावले असाल ना! हिंदूत्ववादी पु. भ. भावे यांचा सुशांतसिंगशी काय संबंध? गोंधळू नका.. पण, भावे यांचा खालील लेख वाचल्यानंतर निश्‍चितच तुमच्या लक्षात येईल, काय आहे ते! पत्रकार कथालेखक, नाटककार, कादंबरीकार इतिहासप्रेमी आणि या व्यतिरिक्त अनेक रूपे आवश्यकतेनूसार धारण करणारे चतुरस्त्र लेखक आणि कडवे सावरकरभक्त कै. पु. […]

स्वाध्याय परिवारातील वादामुळे श्रीकृष्णाच्या पदरी कोर्ट आणि पोलिस ठाणे

स्वाध्याय परिवारातील वादामुळे श्रीकृष्णाच्या पदरी कोर्ट आणि पोलिस ठाणे आज श्रीकृष्णाष्ठमी. यानिमीत्ताने एका दुर्देवी वादाची माहिती वाचकांना देत आहोत.स्वाध्याय परिवार कोणाला माहीत नाही? स्वाध्यायचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामुळे हा पंथ देशभर पसरला. व्यसनमुक्तीचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. अनुयायी वाढले की मतेमतांतरे होतात. अशाच एका वैचारिक आणि त्यातून उगम […]

व्यर्थ न ठरले हे बलिदान – भाग 8…

व्यर्थ न ठरले हे बलिदान – भाग 8… 1992 साली बाबरी मशिदीचे पतन झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया वेग घेईन असे वाटले होते. प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांची इच्छाशक्ती 2014 नंतर दिसली आणि त्यानंतर मात्र न्यायालयापुढे गांभीर्याने राममंदिर बाबरीमशिद हा खटला सुरु झाला. अनेक अडथळे पार करत खटला पुर्णत्वाला गेला. निकाल लौकीकदृष्ट्या हिंदूंच्या बाजूने लागला असे म्हटले जाते. प्रत्यक्षात […]

व्यर्थ न ठरले हे बलिदान – भाग 7…

व्यर्थ न ठरले हे बलिदान – भाग 7… 29 तारखेला रात्रीपर्यंत हजारो कारसेवक अयोध्येत दाखल झाले. उत्साह ओसांडून वाहत होता. रामनामाचा गजर चारही बाजूंनी घुमत होता. 30 तारखेलस पहाटे 5.55 वाजले आणि शंखध्वनी झाला. विहिंपचे महामंत्री श्री. अशोकजी सिंघल यांनी वाल्मिकी भवनात पूजा केली. त्यावेळी 5 हजारावर कारसेवक या ठिकाणी होते. महंत नृत्यगोपालदास व श्रीश्‍चंद्र […]