कोरोना काळातही जगातील सर्वात मोठ कुंटूंब घेतय जगण्याचा मनमुराद आनंद…

कोरोना आणि लॉकडाऊमुळं लोकांना एकीकडं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असताना जगातील सर्वात मोठं कुटुंब जगण्याचा मनमुराद आनंद घेत आहे. कोठे आहे हे कुटूंब आणि कोरोनाकाळातही कसे आनंदी राहत आहेत ते वाचा व त्यांचे फोटोही पाहा.. भारतातील मिझोराममध्ये राहणाऱ्या जिओना चाना यांच कुटुंब जगातील सर्वात मोठं कुटुंब मानलं जातं. या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. […]

कोरोना निर्बंधाबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय…

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधाबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय वाचाच… कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुटका होत नाही तोच दुसरी आणि आता तीसरी लाट येत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाची स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे एक राज्यात निर्बधं शिथील अन एका राज्यात कडक यामुळे कोरोनाची साखळी तुटणे शक्य नाही. […]

वसईतील ९० वर्षीय शिक्षिकेने केली विद्यार्थी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना…

वसईतील एका वृद्धाश्रमात राहणार्‍या एका ९० वर्षीय शिक्षिकेने तीच्या विद्यार्थी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. ही याचना केवळ तिच्या एकटीसाठी नसून तीच्या सारख्या काही निराधार वृध्दांसाठी आहे. का मागितली असावी बरे मुख्यमंत्र्यांकडे मदत…. दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात सुमन रणदिवे या शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. त्यांनी मुख्यमंत्री उध्दवठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील […]

कोवीड लसीकरणाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर टाकताय.. जरा सावधान…

हल्ली आपल्या किंवा इतरांच्या बाबत फारच संवेदनशिल झालेलो आहोत. आपली माहिती किंवा इतरांची माहिती पटकन मास मीडियापर्यंत पोहचवण्याची आपल्यास आणिबाणिची घाई असते. सबसे पहले मै च्या नादात सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत असतो. आता हेच पाहाना कोविडची लस घेतांनाचे आणि मिळालेल्या प्रमाणपत्रांचे फोटो पटकन सोशल मीडियावर अपलोड केले जातात. पण जरा सावधान…. कारण यातून तुमची […]

अरेच्च्या हे असेही होऊ शकते…. रेल्वेची चाके साखळदंडाने बांधली गेलीत …

वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून तीला एका जागेवर उभे करून कुलूपबंद करणे योग्य आहे. दुचाकी, चारचाकी, घरफोडून चोरी, माणसांसह प्राण्यांचे अपहरण समजण्यासारखे आहे. विमान, जहाज आणि रेल्वे यासारखी अनेक टन वजन असलेली वाहने चोरीस जाण्याची शक्यता तशी एक टक्क्काच. पण बंगालच्या हावडा येथे रूळांवर उभ्या असलेल्या रेल्वेची चाके चक्क साखळदंडांने बांधून कुलूपबंद करण्यात आले आहे. […]

अजुन संयम बाळगला तर नागरीकांसाठी जून महिना ठरू शकतो लाभदायी…. काय आणि कसे ते वाचाच..

राज्यातील नागरीकांनी अजुन थोडा संयम बाळगला तर येणारा जून महिना सर्वांसाठी लाभदायी ठरू शकतो असे चित्र दिसत आहे. कसा ठरेल जुन लाभदायी ते वाचाच… गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात करोनासंसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये उतार येत आहे. मात्र, तरीही लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणताना राज्य सरकारकडून […]

भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांचा दावा वाचाल तर तुम्हीही द्याल सहमती ..

होय, भाजपच्या राष्ट्रीय सचिवांनी नुकताच एक दावा केला आहे. हा दावा भारतातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याविरोधात नाही. तरीही तो महत्वपूर्ण मानला जात आहे. काय आहे हा दावा.. वाचाल तर तुम्हीही त्यास सहमती द्याल … देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः थैमान घातलेलं बघायला मिळालं. देशात रुग्णसंख्येचा विस्फोट […]

असेही होऊ शकते… नैसर्गिक विधीसाठी रेल्वे चालक कॅबीन सोडतो तेव्हा…

नैसर्गिक विधीची जाणिव होताच ते करणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याचा सवाधिक त्रास विमान व रेल्वे चालकांना होत असतो. अशीच एक घटना नुकतीच उघक़ीस आली आहे. हायस्पीड रेल्वे चालकाने नैसर्गिक विधीसाठी कॅबीन सोडली आणि…. पुढे काय झाले ते वाचाच… जपानमधील रेल्वेचा वक्तशीरपणा आणि त्यांची कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता याचे जगभरात कौतुक होते. मात्र, एक […]

धक्कादायक…. संशयाची सुई पुन्हा चिनकडेच ?

गेल्या दीडवर्षापासून जगाला हादरवून सोडणारा अदृश्य विषाणू चिन वुहान येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे काही ठोस पुरावे तपासयंत्रणांना मिळत आहे. मात्र चिन हे सर्व नाकारत आहे. कोणता आहे हा अदृश्य असा विषाणू आणि काय आहे तपास यंत्रणांचा अहवाल.. त्यासाठी ही लिंक वाचाच… गेल्या दीड वर्षांपासून जगभरात या अदृश्य अशा विषाणूने थैमान घातला असून त्याची सुरुवात […]

अरेच्च्या हे भलतचं… आरोग्य पथकाला पाहताच गावकऱ्यांनी नदीत मारल्या उड्या

ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील बाराबंकीजवळील रामनगरच्या सिसौंडा गावामधील. या गावात आरोग्य पथक येत असल्याचे पाहताच नागरीकांनी पटापट नदीत उड्या घेतल्या. हे पाहून पथकही बुचकळ्यात पडले. काय कारण असावे बरे… वाचाच.. उत्तर प्रदेशमधील बाराबंकीजवळील रामनगरच्या सिसौंडा गावामध्ये एक आरोग्य पथक पोहचलं. मात्र गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच लस घ्यायची नसल्याने काही गावकऱ्यांनी चक्क शरयू […]