डिसेंबरपासून ‘ आरटीजीएस’ २४ तास देणार सेवा

कोणत्याही क्षणी पाठवता येईल रक्कम नवी दिल्ली : ग्राहकांसह विविध संस्थांना येत्या डिसेंबरपासून २४ तासात कोणत्याही क्षणी रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवता येणार आहे. त्यासाठी ‘रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ अर्थात आरटीजीएस ची सेवा २४ तास सुरू करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या निर्णयानुसार आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही सेवा डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहे. नोटाबंदीनंतर रोकड […]

जीडीपी ९.५ टक्क्याने घसरूनही व्याजदर राहणार जैसे थे : शक्तिकांत दास

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे देशात निर्माण झालेली भीती आणि निराशेच्या वातावरणामुळे आर्थिक वर्ष २०२०-२०२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीवर सकारात्मक परिणाम दिसतील. सध्या जीडीपी ९.५ टक्क्याने घसरण्याची शक्यता दिसत असली तरी व्याजदारात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक […]

शिवकॉलनीत आयपीएल वर सट्टा : दोघांना अटक

१० मोबाईलसह १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत जळगाव : येथील शिवकॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आयपीएलवर ऑनलाईन सट्टा घेणार्‍या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून १० मोबाईल सह सुमारे १ लाख २७ हजार रूपये हस्तगत केले आहेत.योगेश प्रदीप महाजन ( वय २६) यांच्या घरात केकेआर विरूध्द सीएसके या आयपीएल क्रिकेट सामन्यावर […]

२५ हजार कोटीच्या घोटाळ्यात अजित पवार ‘ क्लिन’

राज्य शिखर बँक प्रकरण : क्लोजर रिपोर्ट सादर मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासह ६९ जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘ क्लिन चिट’ दिली आहे. तर याबाबत क्लोजर रिपोटही न्यायालयात सादर केला आहे. सन २०११ मध्ये २५ हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक […]

सरकारी नोकरी तर पाहिजे आहे…. बँकेत नंबर लागला तर सोन्याहून पिवळं… रेल्वेमध्ये प्रमोशनचे चान्सेस अधिक आहेत… पण, नशिबच फुटकं…..

सरकारी नोकरी तर पाहिजे आहे…. बँकेत नंबर लागला तर सोन्याहून पिवळं…रेल्वेमध्ये प्रमोशनचे चान्सेस अधिक आहेत… पण, नशिबच फुटकं….. तिनही परिक्षा एकाच दिवशी… काय करु… सरकार नोकरीला प्राधान्य द्यायचं का बँकेला..? या कठिण प्रश्‍नाचे उत्तर सोडवणारा निर्णय केेंद्राने घेतला. पण सध्या सुशांतसिंह आणि इतर काही विषय वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलला महत्वाचे वाटल्याने केंद्राचा निर्णय पाहिजे तसा […]

प्रामाणिक करदाता व्हायचंय? हि खबरदारी घ्या. अन्यथा ?

प्रामाणिक करदाता व्हायचंय? हि खबरदारी घ्या. अन्यथा ? सावधान ! पंतप्रधान मोदींनी काल जाहीर केलेल्या नव्या करप्रणालीत करदात्यांना दिलासा दिलेला असला तरी हा दिलासा फक्त प्रामाणिक करदात्यांसाठीच आहे. हा प्रामाणिकपणा निर्माण करण्यासाठी करदात्याला मात्र खुप सजग व्हावे लागणार आहे. ‘मला हा कायदा माहित नव्हता’, ‘या कायद्याचे मला ज्ञान न नव्हते,’ ‘माझ्या वकीलाने रिटर्न भरतांना चुक […]

वाढीव वीज बिलामुळे नागपूर येथे इसमाची जाळून घेवून आत्महत्या

वाढीव वीज बिलामुळे नागपूर येथे इसमाची जाळून घेवून आत्महत्या नागपूर ः सध्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये संतापाची भावना उमटलेली असतांनाच नागपूर येथे आज एक धक्कादायक घटना घडली. यशोधरानगर येथील एका गायधने नावाच्या व्यवसायिकास वीज मंडळाने 40 हजार रुपये बील पाठविले. लॉकडाऊनमुळे धंद्यात प्रचंड मंदी असतांना वाढीव वीज बिलाचा तीव्र धक्का गायधने […]