गोव्यात कोठेही फिरा पण.. हे स्थळ सोडून : कारण तीथे यमदूत तुमची वाट पाहत आहेत.

नाताळच्या सुट्या आणि इयर एन्ड एन्जॉय करण्यासाठी गोव्याच्या रम्य अशा समुद्रकिनारी फिरण्याचा मोह सर्वानाच होत असतो. त्यानुसार अनेकजण बुकिंगही करतात. पण सावधान हे स्थळ सोडून गोव्यात कोठेही फिरा. आनंदाने घरी परताल. मात्र या स्थळी गेलात तर कदाचित तुमच्या आनंदाचे रूपांतर दु:खात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आतापर्यंत तेथील पदस्पर्शाने १०० जणांना आपला देह त्यागावा […]

चार दिवसाची नवरी भारी, सोन्याचांदीवर डल्ला मारी,

पोलिसांनी आवळल्या मुसक्या,बोलू लागली पटापटा फसवणुक कशा कशा मध्ये आणि कशाप्रकार होऊ शकते. याची रोज नवनविन शोध पोलिस यंत्रणा लावत आहे. फसवणुकीचा गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसही चक्रावून जातात. पण शेवटी पोलिस त्याचा छडा लावून आरोपीला तुरूंगात पाठवतातच. फसवणूकीसाठी विवाह हा सर्वात मस्त आणि चांगला पर्याय असल्याचे यावल येथील एकीच्या लक्षात आले. तीने तीन चार जणांसोबत […]

जगातील या पहिल्या मिसाईल मॅनचा आज आहे वाढदिवस

म्हैसुर संस्थानचा होता राजा, १८ व्या वर्षीच इंग्रजांना हरवले जगभरातील सैंन्यांकडे जेवढे अत्याधुनिक मिसाईल क्षेपणास्त्रे आहेत त्या सर्वांचे मूळ भारतात आहेत. या मिसाईल क्षेपणास्त्रांचा शोध एका भारतीय राजाने लावला आहे. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. याने वयाच्या १८ व्या वर्षीच इंग्रजांना लढाईत हरविले होते. अशा या पहिल्या मिसाईल मॅनचा आज वाढदिवस. कर्नाटकच्या देवनहल्ली […]

सीबीआयला आता घ्यावी लागणार राज्य सरकारची परवानगी : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यात घडलेल्या कोणत्याही घटनेची चौकशी करावयाची असेल तर सर्वप्रथम त्या राज्यातील सरकारची परवानगी घेणे गरजेचे राहील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे केंद्र सरकाराच्या सीबीआयच्या चौकशीच्या मनमानीस चाप बसला आहे. सुशातसिंह आत्महत्येवरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद झाले होते. सुशातसिंह आत्महत्येचा तपास मुंबई पोलिस करत असतांनाच केंद्राने हा तपास सीबीआयला दिला. […]

दिवाळी आणि दिवाळीतील फराळ

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिवाळी म्हणजे कौटूंबिक मिलनाचा सण, दिवाळी म्हटली की बालगोपाळांच्या मस्तीच्या उधानाचा सण, दिवाळी म्हटले की नववस्त्रे परिधान करण्याचा सण, दिवाळी म्हटली की मातीच्या शिकोर्‍यांचा प्रकाश, दिवाळी म्हटली की रंगेबिरंगी आकाशकंदीलाचा सण, दिवाळी म्हटली की घरांच्या भिंतीवर मनमोहक रंगीत विद्यूत रोषणाई लावण्याचा सण, दिवाळी म्हटती की घराच्या दारात आणि देवघरात सुंदर सुंदर […]

प्रात: समयी : दीपावली पाडवा

दिवाळी पाडवा म्हटला की शास्त्रीय संगिताची व त्यातील सदाबहार गीतांची मैफील तर व्हायलाच हवी. दिवाळी पाडव्याच्या पहाटेच्या त्या रूणूझूणूत्या गुलाबी थंडीत सर्व वाद्ये आणि गायक किंवा गायीकेचा समुधर आवाजातील गाणे ऐकणे म्हणजे एक अर्वणीय संधीच होय. तबल्याचा नाद, गीताची लकेर आणि सनईचे सुर, उगवत्या दिनकराची अंगावर पडलेले पिवळेधम्मक किरणे….. व्वा..व्वा….. तर चला वाचू या अशाच […]

वादविवाद ते अभिनय : एक ‘अनुपम’ प्रवास

जळगावच्या रंगभूमीने अनेक कलावंत घडविले आहेत. विविध कारणांमुळे त्यातील अनेकजणांनी करीअरसाठी मुंबई पुण्याची वाट धरली तर काही जण संधी नसल्याने रोजीरोटी सांभाळून रंगभूमीची सेवा करत आहेत. वर्ष १९९२ – १९९३ जळगाव जिल्हा आणि राज्यभरात झालेल्या महाविद्यालयीन वादविवाद, वकृत्व स्पर्धा असो वा रंगभूमी. यावर आर. आर. विद्यालय आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या संघाच नाव कोरल जायचं. जळगाव […]

मागोवा : आठवणीतील दिवाळी…

दिवाळी आली ज्येष्ठांना त्यांच्या बालपणाच्या दिवाळीची आठवण हमखास येतेच. दुपारी नातवंडांना अंगाखांद्यावर मांडीवर खेळवत त्यांना त्यांच्या बालपणातील दिवाळीची गोष्ट सांगीतली जात असे. तर नातवंडही त्यांनी केलेल्या दिवाळीच्या नियोजनावर गप्पा होत. आता तो काळ गेला. गावाकडची ती घरेही गेलीत आणि अनेक बाबीही काळासोबत लुप्त झाल्यात. मात्र या दिवाळीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनाच्या एका कोपर्‍यात ताज्या आहेत. […]

क.. कवितेचा.. माणुसकिना आधार

खान्देश कन्या म्हटले की डोळ्यासमोर नाव येते ते बहिणाबाईंचे. बहिणाबाई पुस्तकी शाळा शिकल्या नाहीत. मात्र त्यांनी पुस्तके लिहायला लावलीत. जात्यावर दळण दळता दळता, शेतात काम करता करता त्या कविता करत गेल्या आणि त्याचे पूत्र सोपानदेव त्या कविला लिहीत गेले. म्हणूनच आम्हाला बहिणाबाईच्या अनुभव आणि निरीक्षणातील जीवनाच्या शाळेच्या कविता वाचायला मिळाल्यात. बहिणाईंच्या कवितांचा आदर्श घेत धरणगावच्या […]

वैचारीक : मन तुझं शुध्द

सध्याची स्थिती पाहता सळसळणार्‍या तरूणाईवर आणि बालकांवर संस्कार होत असले तरी ते पुरेशे नसल्याचे दिसते. रावणाच्या ताब्यात असलेली सीता, भरसभेत वस्त्रहरण होत असलेली द्रौपदी आजही पदोपदी दिसत आहे. आजचा समाज शिक्षणाने प्रगत होत असतांना आजच्या महिलांच्या नशिबी सीता आणि द्रौपदीचे जीने का यावे? बाल्यावस्था ते किशोरावस्थेपर्यंत शुध्द असलेले मन असे कलुषीत का व्हावे? सर्व संमतीने […]