वाचनीय

गोव्यात कोठेही फिरा पण.. हे स्थळ सोडून : कारण तीथे यमदूत तुमची वाट पाहत आहेत.

ताज्या घडामोडी
November 29, 2020

नाताळच्या सुट्या आणि इयर एन्ड एन्जॉय करण्यासाठी गोव्याच्या रम्य अशा समुद्रकिनारी फिरण्याचा मोह सर्वानाच होत असतो. त्यानुसार अनेकजण बुकिंगही करतात. पण सावधान हे स्थळ सोडून गोव्यात कोठेही फिरा.

आनंदाने घरी परताल. मात्र या स्थळी गेलात तर कदाचित तुमच्या आनंदाचे रूपांतर दु:खात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आतापर्यंत तेथील पदस्पर्शाने १०० जणांना आपला देह त्यागावा लागला आहे. ते स्थळ आहे गोव्यातील समुद्र किनारा.


समुद्र किनार्‍याच्या जाड बारीक वाळूत मस्तपणे हुंदडायला, सन बाथ घ्यायला आणि समुद्राच्या येणार्‍या लाटांसोबत खेळायला सर्वांनाच आवडते. गोव्यात येण्याचे हेच मोठे आकर्षण आहे. पण सांभाळा. कारण गोव्याच्या समुद्रकिनारी आता असे प्राणी आढहत आहेत की ती तुमच्या जीवाला घातक ठरत आहेत. तो प्राणी आहे जेली फिश.

आता तुम्ही म्हणाल छे काहीतरीच. जेली फिशमुळे कोणी मरते का ? हो. गोव्याच्या समुद्रकिनारी आढळणार्‍या या जेली फिशमुळे मानवाचा मृत्यू झाल्याच्या घटनांवरून सांगत आहोत. या जेली फिश त्यांच्या विलक्षण गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. हा मासा आपल्याला दिसायला खूप सुंदर असतो परंतु तो तितकाच खतरनाक आणि धोकादायक आहे.


त्याच्या एका डंकमुळे, कोणतीही व्यक्ती एका क्षणात मरण पावू शकते. पण यावेळीवेळी मात्र या जेली फिशने गोव्याच्या बीचच्या काठावर कहर केला आहे. या धोकादायक माशाने 2 दिवसात तब्बल 90 लोकांची शिकार केली आहे. यातील काही लोक यमसदनी सुद्धा गेले आहेत.
जेली फिश हा एक प्रकारचा खतरनाक मासा आहे.

जगभरात याच्या 1500 हून अधिक प्रजाती आहेत. हे मासे दिसायला खूप पारदर्शक असतात, परंतु हे मासे आपल्यासाठी खूप अतिशय धोकादायक आहेत.असे म्हटले जाते की जेलीफिशच्या एका डंकामुळे कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मुत्यू होऊ शकतो. या दिवसात या जेलीफिशनी गोव्यात दहशत माजवली आहे.


गोव्याच्या बागा-कॅलंगुट हे समुद्रकिनारे, नेहमीच पर्यटकांनी भरलेले असतात, पण आता या समुद्रकिनाऱ्यावर जायला पर्यटक सुद्धा अतिशय घबरात आहेत, वास्तविक येथे जेली फिशने ६० लोकांना आपले शिकार बनवले आहे.


एवढेच नाही तर या विषारी माशाने गोव्याच्या कॅन्डोलिम बीचवर 10 लोकांना चिकटून ठेवले. त्याचवेळी दक्षिण गोव्यात 25 हून अधिक केसेस आढळून आल्या आहेत. अद्यापपर्यंत कोणीही त्याच्या डंकमुळे मरण पावला नसला तरी जेलीफिशच्या बळींना उपचारांची आवश्यकता आहे.
गोव्याच्या कॅन्डोलिम बीचवर या विषारी माशाने १२० जणांना डंक मारला आहे.

त्याचवेळी साऊथ गोव्यात अशा 25 हून अधिक केसेस आढळून आल्या आहेत. पण अद्याप त्या ठिकाणी कोणीही त्याच्या डंकमुळे मरण पावला नाही, कारण जेलीफिशच्या डंकावर त्वरित उपचार केल्यास आपण वाचू शकतो.


जेलीफिशच्या संपर्कात येताना शरीरावर वेदना होत आहे आणि शरीराच्या त्या भागाचा संपर्क येतो की ती सुन्न होते. या व्यतिरिक्त, बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांच्या संपर्कांमुळे बहिरेपणा देखील नोंदविला जातो.


आपण सुद्धा जेली फिशच्या संपर्कात आला तर आपल्या शरीरात वेदना व्हायला सुरुवात होते आणि ते ज्या ठिकाणी आपला डंक मारतात तो अवयव लगेच सुन्न पडतो. या व्यतिरिक्त बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांच्या स्पर्शामुळे बहिरेपणाचीही तक्रार आली आहे.


पृथ्वीवर जेली फिशचे अस्तित्व मानवांपेक्षा जुने आहे. डायनासोरच्या काळापासून ते पृथ्वीवर आहेत. त्याला कधीही मरणार नाही असा जीव म्हणतात.


या जीवात असे एक वैशिष्ट्य आहे की जर त्यांना दोन भागात विभागले तर ते मरत नाहीत तर त्याऐवजी त्या दोन भागांमधून वेगवेगळ्या दोन जेलीफिश जन्माला येतात.

लॉकडाऊननंतर गोवा बीच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अलीकडे या घटना वेगाने वाढत आहेत, ज्यामुळे लोक इथं जाण्यापासून घाबरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts